Page 1
1 १
मिहला ंिव द अ य कारच े कौटुंिबक िहंसाचार
घटक रचना
१.० उि े
१.१ तावना
१.२ कौटुंिबक िहंसाचार / घरगुती िहंसाचार
१.३ मुलीवर अ याचार
१.४ प नीला मारहाण
१.५ भारतातील कौटुंिबक िहंसाचाराची कारण े
१.६ कौटुंिबक िहंसाचार रोख यासाठी कायद ेशीर उपाययोजना
१.७ सारांश
१.८
१.९ संदभ
१.० उि े
1. कौटुंिबक िहंसाचारा या / घरगुती िहंसाचारा या अ य कारांची मािहती क न घेणे.
2. भारतातील कौटुंिबक िहंसाचारा या कारणा ंचा अ यास करणे.
3. कौटुंिबक िहंसाचार रोख यासाठी या कायद ेशीर उपाययोजना मािहती क न घेणे.
१.१ तावना
समाजातील बह सं य व पातील िहंसा हे बह तेक ि या ंिव द घडत आहेत. ि या ंना
एकतर याचा य संबंध असतो िकंवा जाणीवप ूव क िकंवा अवचेतन घडवतात .
मिहला ंना िविश कार या िहंसेचा सामना करावा लागतो . यात बला कार, ल िगक
अ याचार , चेटक न ठरवण े (डायन हंिटंग), सती, ह ंडा, गभ पात, प नीला मारहाण इ.
िहंसाचाराच े िविवध कार हे ि या ंचे आि थ व संपवणे आिण साव जिनक े ात समान
आिधकार , सहभागापास ून दूर ठेव याच े वेगवेगळे कार आहेत. जात, वग आिण िलंग या
िवषमत ेवर आधारल े या शोषक समाजाच े ते ितिब ंब आहे. मिहला ंना दडप यात आिण
आिथ क ्या शोिषत ठेव यात िहंसाचाराचा मोठा वाटा आहे. मिहला ंचे आिथ क
अवल ंिब व आिण मालम ेवर यांचा ह क नाकार याम ुळे समाजात यांचे शोषण करणा या munotes.in
Page 2
भारतातील िल ंगभाव आिण समाज
समकालीन वादिववाद आिण उदयो म ुख सम या
2 िहंसाचार आिण श संरचनांना उभे कर यात आिण यांना आ हान दे यात कमजोर बनत
आहेत.
१.२ कौटुंिबक िहंसाचार / घरगुती िहंसाचार
कौटुंिबक िहंसा ही एक साव ि क घटना आहे. समाज , सं कृती, धम , वग आिण वांिशकताचा
आधार कौटुंिबक िहंसाचारा िमळतो . िलंग समाजीकरण आिण िलंग सामािजक -आिथ क
असमान ता यां या मा यमात ून कायम असल ेले ेणीब ल िगक संबंध हे ि या ंवरील
िहंसाचाराच े मूळ कारण आहेत. घरातील श हीनता तसेच सामािजक आिण आिथ क
कारणा ंमुळे िववाहबा ल िगक संबंध यांचा काही पया य उपल ध होतात आिण ते
साव जिनक िठकांणावरील अ याचाराशी संबंिधत आहेत.
घरगुती िहंसाचार हा िहंसाचारा या सवा त सामा य कारा ंपैक एक आहे. यात घरातील
नाते संबंधातील य चा समाव ेश आहे यांचे सतत आंतर-वैयि क संबंध आहेत याम ुळे
वारंवार िहंसाचार होतो. सै ांितक ्या, ीवादी ीकोन श आिण बळजबरी (बळ
वाप न ) या संक पना ंचा वापर क न ि या ंवरील िहंसाचाराच े प ीकरण देतात.
िज हा या या नातेसंबंधातील ी-पु षां या भूिमकांबाबत िपतृस ाक अपे ां ारे ल िगक
संबंध ठेवले जातात .
१.३ मुल वर अ याचार
भारतीय सामािजकआिण सं कृतीक जीवनात कुटुंब आिण कुटुंबातील सद या ंमधील
संबंध नेहमीच गौरवशाली मानल े आहेत. कौटुंबाम य े िहंसा आिण अ याचार ही एक
सम या आहे, जी सुरि त घर आिण संर णा मक कुटुंबा या सां कृितक क पन ेला
आ हान देते. घरातील मुल या अ याचाराम य े ल िगक िकंवा आ मक मारहाण तसेच
शाळेत िकंवा खेळा या िठकाणी असल े या मुलांकडून जबरद तीन े केले या ल िगक
कृ यांचा समाव ेश होतो. मुल शारी रक , मानिसक आिण भाविनक व पा या
अ याचाराला बळी पडतात . बाल शोषणावर केले या संशोधनात असे िदसून आले आहे
क , शारी रक शोषणाला बळी पडले यांपैक जवळपास 80% बला कार हे 10 ते 16 वष
वयोगटातील मुल वरच होत आहे. हे आकड े घरांम ये आिण आजूबाजू या मुल या ल िगक
असुरि तत ेचे (असुरि त) आिण ित या ल िगक उ लंघनास ो साहन देणारे सामािजक
वातावरण देखील सूिचत करतात . गु हे करणार े बह तेकघरा ंतील नातेवाईक आिण जवळच े
शेजारी असतात . गु ता आिण लािजरवाण ेपणान े वेढलेली अनेक करण े न दवली जात
नाहीत . समाजा या या वृ ीमुळे ल िगक िहंसाचाराची सम या वाढते. मुल या अ याचाराला
चार कारा ंम ये वेगळे केले जाऊ शकते - शारी रक अ याचार , भाविनक अ याचार , ल िगक
अ याचार . शारी रक छळ आिण मानिसक आघात ते लहान मुलांवर होणार े ल िगक आजार ,
मुल वर होणार े अ याचार यासह आरो य आिण वाढीसाठी आव यक वातावरण उपल ध
क न न देणे ही एक मोठी सम या आहे.
munotes.in
Page 3
मिहला ंिव द अ य कारच े
कौटुंिबक िहंसाचार
3 कुटुंबातील मुलीही शारी रक आिण मानिसक ्या नाजूक अस याच ं पाहायला िमळत ं.
पारंपारीक िवचारधारा मुल ना आिण ि या ंना िनि त भूिमका आिण जबाबदा या ंम ये